CBSE BOARD X, asked by kantilalkanade66, 16 hours ago

- १० वी इयत्ता (२) ३) स्वमत. "मातृभाषेचे महत्त्व" या विषयावर तुमचे मत थोडक्यात लिहा.​

Answers

Answered by prathamesh299
2

आपण जेव्हा लहानपणी बोलायला शिकत असतो तेव्हा मुखातून काढलेला शब्द हा आपल्या मातृभाषेतूनच असतो. भाषेच्या माध्यमातून आपण स्वतःच्या मनातील गोष्टी इतरांनजवळ व्यक्त करतो. याच भाषेचा उपयोग करून आपण स्वप्ने पाहतो. आपण मातृभाषेतून आपले मुद्दे जेवढे प्रभावीपणे व व्यवस्थितपणे मांडू शकतो तेवढे इतर भाषांतून मांडू शकत नाही.

Similar questions