Hindi, asked by samikshasarfare4, 17 days ago

वीज बंद झाली तर
essay in Marathi​

Answers

Answered by sidavikshatriya
5

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वीज नसती तर मराठी निबंध बघणार आहोत. कोणत्‍याही वस्‍तुचे हे फायदे तोटे असतातच हेच तत्‍व विजेबाबत लागु पडते दैनदिन जिवनात आवश्‍यक असणारी विज नसती तर त्‍याचे काय परीणाम झाले असते हें या निबंधात दिले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

vij-nasti-tar-marathi-nibandh

परवाच एका झोपडपट्टीला मोठी आग लागली. सुमारे अडीच हजार झोपड्या जळून खाक झाल्या. गोरगरिबांच्या उभ्या संसाराची राख झाली. सुमारे दीडशे माणसे होरपळून मेली. त्यांत तीन-चार महिन्यांच्या बाळापासून ते सत्तर वर्षांच्या वृद्धापर्यंतची माणसे होती. होरपळेलेली, आपल्या वस्तू, आपले जिवलग यांचा जिवाच्या आकांताने शोध घेत सैरावैरा झालेली हजारो माणसे T.V. पडद्यावर पाहताना काळीज पिळवटून निघत होते. T.V. वर बघणेही नकोसा वाटणारा हा हृदयद्रावक प्रसंग निर्माण केला होता विजेने !

होय, विजेनेच ! शॉर्टसर्किट होऊन आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. या विजेनेच क्षणार्धात होत्याचे नव्हते करून टाकले होते ! ही वीज नसती ना, तर हा उत्पात घडलाच नसता ! कधी कधी मनात येते, माणसाने ही वीज निर्माण करून संकटाचा केवढा मोठा डोंगर उभा करून ठेवला आहे ! खरंच, माणसाने ही वीज निर्माण करायलाच नको होती. नसतीच ही वीज, तर किती बरे झाले असते !

Similar questions