India Languages, asked by asifbagwan9764, 3 months ago


विजेची अनावश्यक रोषणाई कशी टाळावी?
विजेची बचत कशी होते?​

Answers

Answered by abhi8190
1

Explanation:

विजेची बचत करणे सध्या काळाची गरज बनली आहे. मागणीपेक्षा विजेचा पुरवठा कमी असल्यामुळे नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. परंतु, प्रत्येकाने घरामध्ये विजेचा वापर करताना काळजी घेतली तर भरपूर विजेची बचत होऊ शकते. घरातील व्यक्तींनी या सूचनांचे पालन केल्यास वीज बचत होईलच, शिवाय बिलदेखील कमी येईल.

- एसी, टीव्ही, डीव्हीडी, डीश ही उपकरणे केवळ रिमोटने बंद न करता त्यांचे मेन स्वीचदेखील ऑफ करा. - घरातील प्रत्येक रुममध्ये शक्यतो झिरोचा बल्ब लावलेला असतो. हा बल्ब जवळपास १५ वॅटचा असतो. त्याऐवजी अर्धा ते तीन वॅटपर्यंत सीएफएल बल्ब वापरता येऊ शकतो. - मोबाइल चार्ज केल्यानंतर मेन स्वीच आठवणीने बंद क.

Similar questions