Science, asked by masramsahil79, 4 months ago

*विजेच्या शेगडीत नायक्रोमचा वापर करतात. कारण ..........*

1️⃣ नायक्रोम मिश्रधातू आहे
2️⃣ नायक्रोमची रोधकता जास्त आहे.
3️⃣ नायक्रोम सुवाहक आहे
4️⃣ नायक्रोम अल्प खर्चिक आहे.​

Answers

Answered by studay07
1

Answer:

*विजेच्या शेगडीत नायक्रोमचा वापर करतात. कारण

1️⃣ नायक्रोम मिश्रधातू आहे

2️⃣ नायक्रोमची रोधकता जास्त आहे.

3️⃣ नायक्रोम सुवाहक आहे

4️⃣ नायक्रोम अल्प खर्चिक आहे

विजेच्या शेगडीत नायक्रोमचा वापर करतात. कारण 3️⃣ नायक्रोम सुवाहक आहे.  

नायक्रोम हा निकेल आणि क्रोमियम चा मिश्र धातू आहे.  

→ नायक्रोम हा सहज रित्या जळत  नाही त्या मुले स्फोट होण्याचा धोका कमी असतो.  

→ नायक्रोमचा इतर धातूंपेक्षा जास्त वितळणारा आणि उकळणारा बिंदू आहे.त्यामुळे विद्युत् प्रवाह संपुष्टात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असतानाही ते वितळत नाही.

→ पर्याय ३ हे योग्य उत्तर आहे.  

Similar questions