वीज काडाडत असताना काय दक्षता घ्याल?
Answers
Answered by
18
Explanation:
उंच ठिकाणी, झाडावर चढू नका. - विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका. - गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते. - दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा.
Similar questions