Hindi, asked by sshaikh87378, 9 months ago

वीज कडाडून पाऊस पडत असेल तर काय दक्षता घ्यावी लागते​

Answers

Answered by shabdalipatil11
4

विज कडून पडत असेल तर आपण पण कानाला हात लावून खाली बसावे

Answered by tanvi4857
15

Answer:

असे होत असल्यास

Explanation:

1 .घरातच राहावे , बाहेर जाऊ नये

2 .बाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी लवकरात लवकर जावे

3 .झाडा पासून दूर रहावे

ही काही सामान्य आणि खुओ महत्वाची दक्षता घ्याला हवी .

हे तुम्हास मदत करेल , सुरक्षित रहा.

Similar questions