Geography, asked by pallavivijaychavan, 3 days ago

विज्ञानाचे महत्त्व पाच ते सहा ओळी लिहा​

Answers

Answered by kakadrajshri
3

विज्ञान ना शिवाय आजच्या जगात काहीच शक्य नाही.

आजचा माणूस पूर्णतः विज्ञाना वरच अवलंबून आहे.

विज्ञानामुळे जगात नव नवीन शोध लागत आहेत.

माणूस चंद्रावर, मंगलावर सुद्धा पोहोचला आहे.

एकूण काय तर विज्ञान ही आज अत्याधिक महत्तवाची गोष्ट आहे.

Similar questions