India Languages, asked by AnJanabhoiranjana808, 8 months ago

वैज्ञानिक प्रगतीमुळे घरात आलेल्या व जीवन सुलभ करणाऱ्या वस्तूंची यादी तयार करा. ​

Answers

Answered by kirankaurspireedu
2

Answer:

  • मराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे.
  • अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे.

Explanation:

  • अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत.
  • २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे.
  • कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.

#SPJ2

Answered by roopa2000
2

Answer:

1.मोबाईल फोन

2.टि.व्ही

3.पंखा

4.मिक्सर

5.शीतकपाट (फ्रीज)

Explanation:

1.मोबाईल फोन मुळे आपल्याला घरातील व्यकती कीतीही दुर च्या प्रदेशात गेला तरी आता त्याला काही संदेश द्यायचा असेल तर मोबाईल फोन मुळे होतो.काही अभ्यासात अडचण असेल तर ती सुद्धा मोबाईल फोन वर सोडवली जात आहेत. काही मोबाईल फोन ची सेटीगस मध्ये अडचण असेल तर ती सुद्धा मोबाईल फोन सोडवता येते.आजून बरयाचशा गोष्टी आहेत की जे आपण मोबाईल फोन मुळे करता येतात.

2.टि.व्ही मुळे आपल्या घर बसल्या जग फिरता येते.तसेच ती आपल्याला आपल्या मना प्रमाण चालवता येते.उदा:मनोरंजन, क्रिडा स्पर्धा, कार्यक्रम, सिरीयल,सिनेमा.

3.पंखा मुळे आपल्याला घरात बसल्या जागी काही न करता गरमी होऊ देत नाही.

4.मिक्सर मुळे आता आपला वेळ ही वाचत आहे आणि ऊर्जा ही वाचत आहे. त्यामुळे थकवा ही येत नाही.

5.शीतकपाट (फ्रीझ) मुळे आपल्याला आता दुकानातून आईसक्रीम आणायची गरज नाही आता घरातल्या घरात आईसक्रीम खाता येते.जेव्हा पाहीजे तेव्हा आपल्याला थंड पाणी मिळेल. भाजीपाला खराब होणार नाही.

learn more about it

https://brainly.in/question/40854992

https://brainly.in/question/11643649

Similar questions