English, asked by shindegahanna1, 2 months ago

*वैज्ञानिक दृष्टीकोन असणारी मुले काय करतील असे तुला वाटते?*

1️⃣ अंधश्रद्धा वाढीस लावतील
2️⃣ आजारी पडल्यास डॉक्टरकडे जातील
3️⃣ आजारी पडल्यास मांत्रिकाकडे जातील
4️⃣ दगडाची पूजा करतील​

Attachments:

Answers

Answered by pushkrajpawar12
0

Answer:

2️⃣ आजारी पडल्यास डॉक्टरकडे जातील

Similar questions