Chemistry, asked by felistaakonaay2727, 1 day ago

विज्ञान कशावर अवलंबुन आहे

Answers

Answered by Varadboi
0

Answer:

विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय. लॅटिन भाषेतील Scientia (सायन्शिया) या शब्दावरून इंग्रजीतील 'सायन्स' हा शब्द तयार झालेला आहे.

Similar questions