India Languages, asked by kalitanitali9534, 1 year ago

विज्ञान शाप की वरदान या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
41

एकविसावे शतक हे विज्ञानाचे युग आहे. विविध गोष्टींचा शोध लावणारे, नवनवीन प्रयोग करणारे, खूप सर्व रहस्य उलगडणारी गोष्ट म्हणजेच विज्ञान होय. अंधश्रद्धा तसेच अज्ञानापासून दूर ठेवून ज्ञानात प्रकाशमय करणारी शक्ती म्हणजेच विज्ञान होय. विज्ञानामुळेच मनुष्य चंद्रावर पोहोचला आहे. आरोग्य, शिक्षण, औद्योगीकरण सर्वक्षेत्रात क्रांती घडून आली आहे. विज्ञानामुळेच दळणवन, तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. जगभरची माहिती विज्ञानामुळेच घरोघरी एका मिनिटात पोहोचते. म्हणूनच विज्ञान मानवी जीवनाला मिळालेले वरदानच आहे.

Similar questions