विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुदिधमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात
का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
Answers
Answer:
(1) विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बदधिमत्ता पुरेशी नाही , या मताशी आपण सहमत आहात का ? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा .
उत्तर : विज्ञानात शास्त्रज्ञ नवे शोध लावतात . त्यामागे शास्त्रज्ञांची बुद्धिमत्ता हा एक घटक आहे . तो एकमेव घटक नाही , बुद्धिमत्तेने एखादा शोध सुचू शकतो ; पण तो प्रत्यक्ष वास्तवात आणण्यासाठी अपार कष्ट व अति चिकाटी महत्त्वाची असते . निरीक्षण , अनुमान , प्रयोग आणि पुन्हा पुन्हा प्रयोग करावे लागतात . पहिल्या झटक्यात पहिलाच प्रयोग यशस्वी होत नाही . आधीचे निष्कर्ष कधी कधी बाजूला सारावे लागतात . त्यामुळे अडचणींवर मात करण्याची चिकाटी , सतत पाठपुरावा करणे , श्रम व वेळ देणे या बाबीही बुद्धिमत्तेइतक्याच महत्त्वाच्या ठरतात . म्हणून विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही , या मताशी मी सहमत आहे .
Explanation:
BRAINLIEST
Answer:
The answer is in the photo .
Explanation:
please like the answer.