India Languages, asked by Shalom28, 5 months ago

विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी तयार करून लिहा

Answers

Answered by krishnasaranb123
64

Answer:

आजच्या विज्ञान दिनानिमित्त आयुकात विविध कार्यक्रम

आज साजऱ्या होणाऱ्या पंचविसाव्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने पुणे विद्यापीठातील आयुका (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स) या संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत संस्था जनतेस खुली आहे.

Similar questions