Science, asked by falaqshaikh08, 2 months ago

विज्ञान व तंत्रज्ञानातील संपेषणाची भूमिका व महत्त्व स्पष्ट करा

Answers

Answered by yampallebasweshwar01
4

Answer:

माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) योग्य वापर करण्यासाठी तुमच्या शाळेसाठी योग्य तांत्रिक उपकरणे निवडणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विभागात माहिती मिळविण्यासाठी वापरता येऊ शकणार्या विविध तंत्रज्ञानांची माहिती देण्यात आली आहे शिवाय ही तंत्रे वापरताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याविषयी देखील यात चर्चा करण्यात आली आहे.

Similar questions