विज्ञान युगातील माणूस निबंध मराठी
Answers
Answered by
41
एकविसाव्या शतकात विज्ञानाने मोठी उडी घेतली आहे. निरनिराळे शोध आणि त्याच्यातून झालेली प्रगती माणसाच्या कामी येत आहे त्यामुळे वेळ,पैसा दोघांची बचत होऊन प्रगतीच एक एक पाऊल पुढे होत आहे.
विज्ञानामुळे ग्रह ताऱ्यांवर मानवाने झेप घेतली आहे. विद्युत उपकरणे, टीव्ही, यंत्रमानव, कम्प्युटर हे सगळे विज्ञानाचे चमत्कार आहेत. विज्ञानामुळे माणूस जरी सुखी झाला तरी थोडासा आळशी होत आहे. घरी बसून हे सगळ मिळाल्यामुळे माणसाची क्रियाशिलता कमी झाली आहे त्यामुळे विज्ञान शाप पण आहे आणि वरदान पण आहे.
Similar questions