History, asked by rupalidhanashetti199, 8 months ago

विजापूरचा सुलतान कोण आहे

Answers

Answered by janvimundada
3

Answer:

Adilshah is the sultan of vijpur

Hope this helps you

Plz mark as brainlist!!

Answered by Glitterash
0

Answer:

आदिलशहा

Explanation:

  • अली आदिलशहाचा १५८० मध्ये एका खोजाने खून केल्यानंतर त्याचा पुतण्या दुसरा इब्राहिम आदिलशहा गादीवर आला.
  • आदिलशाही सुलतानांनी १५९४ ते १६३६ पर्यंतच्या काळात निजामशाहीशी वैर विसरून त्या राज्यावर आलेल्या मोगलांच्या आक्रमणाविरुद्ध चांदबिबीला व निजामशाही तारण्यासाठी झटणाऱ्या शहाजीला सर्व तऱ्हेचे साहाय्य दिले, निजामशाही बुडाल्यानंतर (१६३७) शहाजी आदिलशहाकडे नोकरीला राहिला. आदिलशहाने त्याला कर्नाटकात काही परगणे व महाराष्ट्रात इंदापूर, पुणे, बारामती ही परगणे जहागीर म्हणून दिले.

#SPJ3

Similar questions