Math, asked by niranjan4545, 3 months ago

विजेसारखा तलवार चालवून गेला
निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला
वाघणाखाने अफजलखानचा कोथळा फाडून गेला
स्वर्गात देवाने सुद्धा ज्यांना झुकून मुजरा गेला
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला

Attachments:

Answers

Answered by Anonymous
3

मराठा राजा महाराष्ट्राचा,

म्हणती सारे माझा माझा,

आजही गौरव गिते गाती,

ओवाळूनी पंचारती..

तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’

Attachments:
Answered by VedikaTiwari04
2

nothing to write ...!

Just to say

Jai bhavani Jai Shivaji...

Jai Maharashtra.(⌐■-■)

hoho..xD

Similar questions