Math, asked by VioletGranger, 4 days ago

विजया संजना पेक्षा पंधरा वर्षांनी मोठी आहे. सुनिता संजना पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. संजना चे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती?
A) 2:3
B) 3:2
C) 6:5
D) 5:6

Answers

Answered by manepriyanka164
4

Answer:

A) 2:3

Step-by-step explanation:

I hope you understand this solution...

if you understand this solution Plz mark mi as brainliest....

and Happy New year

Attachments:
Similar questions