Math, asked by pandhurangjadhav92, 1 month ago

विजयकडे 20 किलोग्राम ज्वारी व 30 किलोग्राम गहू आहेत सर्व धान्य पिशव्या मध्ये भरावयाचे आहे प्रत्येक पिशवीत सामान वजनाचे धान्य भरायचे आहे तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल?​

Answers

Answered by chetankshatriya246
8

answer : एकुन 5 पिशव्या लागणर .प्रत्येक पिशवित 10 किलो धान्य बसनार.

Similar questions