विजयनगर व बहामनी हि राज्ये का उदयास आली ?
Answers
Answered by
13
हरिहर और बुक्का ने इसकि नीव रखि थी
Answered by
28
दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दित तुघलक साम्राज्याच्या विघटनास सुरुवात झाली. दिल्लीच्या सत्ते विरुद्ध द्क्षिणेकडे उठावे झाली. त्या उठावातून विजयनगर व बहामनी राज्ये उदयास आली.
Similar questions