Hindi, asked by ambiatharav, 2 months ago

वाक्प्रचार
1) बाऊ करणे
2) तोडगा काढणे
3) शक्कल लढविणे
4) तोंड देणे

अर्थ
अ) युक्ती योजणे
आ) अतिशयोक्ती करणे
इ) संकटाला सामोरे जाणे
ई) योग्य मार्ग काढणे​

Answers

Answered by shreyaponda8
1

Explanation:

अतिशयोक्ती करणे

योग्य मार्ग काढणे

युक्ती मोजणे

संकटाला सामोरे जाणे

Similar questions