Hindi, asked by keval3901, 10 hours ago

वाक्प्रचार अर्थ "भुईसपाट" होणे

Answers

Answered by pallavigorde164
3

Answer:

पूर्ण शेत यावर्षी भुईसपाट झाले

I hope its helpful for yuo

plz mark it brainlist

Answered by rajraaz85
0

Answer:

भुईसपाट होणे म्हणजे एखादी गोष्ट नष्ट होणे किंवा जमिनीला टेकणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

  1. खूप पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व पीक भुईसपाट झाले.
  2. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी परतीच्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे भुईसपाट होतात.

वरील दोन्ही वाक्यात आपल्याला असे आढळून येते की जेव्हा एखाद्या गोष्टीचे खूप नुकसान होते तेव्हा ही गोष्ट भुईसपाट झाली असे आपण म्हणतो.

बहुतेकदा भुईसपाट होणे हा वाक्प्रचार झाडे जमिनीला टेकले गेली म्हणजे ते नष्ट झाले या अर्थाने देखील वापरतात.

Similar questions