English, asked by kartiksakhs, 5 months ago

वाक्प्रचार अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. १ उपदेश करणे. २ डोक्यावर घेणे. ​

Answers

Answered by rohanpanchal103
4

Answer:

आदेश देणे '':::::::::'''''

Answered by rajraaz85
1

Answer:

१. उपदेश करणे: सल्ला देणे.

वाक्यात उपयोग:

१. महात्मा गांधींनी स्वातंत्र चळवळी दरम्यान भारतीयांना स्वातंत्र्याचा उपदेश दिला.

२. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना स्वराज्याचा उपदेश दिला.

३. मुलांचे भवितव्य नीट घडावे म्हणून आई वडील नेहमी मुलांना उपदेश करीत असतात.

२. डोक्यावर घेणे: आरडाओरडा करणे, दंगामस्ती करणे.

वाक्यात उपयोग:

१. वेळेवर नाश्ता मिळाला नाही म्हणून अनिरुद्ध ने घर डोक्यावर घेतले.

२. लहान मुलांना पाहिजे ती वस्तू मिळाली नाही की ते घर डोक्यावर घेतात.

३. अन्वी ला सहलीला जाऊ दिले नाही म्हणून तिने घर डोक्यावर घेतले.

Similar questions