Social Sciences, asked by sumitagraramchoudhar, 2 months ago

वाक्प्रचार अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा हताश होणे​

Answers

Answered by borhaderamchandra
5

Answer:

हताश होणे - निराश होणे,

Explanation:

खूप प्रयत्न करून पण राहुल गांधी ला पंतप्रधान होता येणार नाही हे कळल्यावर तो हताश होऊन बँकॉक ला निघून गेला.

Similar questions