India Languages, asked by pratibhakaradbhajne, 12 hours ago

वाक्प्रचारांचा अर्थ लिहा . १) हातखंडा असणे -२)हातचा मळ असणे -३) हातावर तुरी देणे - *
1 point
कुशलता असणे ,नाश करणे , असमर्थ ठरणे .
नीटनेटके करणे , धीर सोडणे ,फसवून जाणे .
वरचढ ठरणे , सहज घडणारी गोष्ट , खूप श्रमणे .
कुशलता असणे , सहज घडणारी गोष्ट , फसवून जाणे .

Answers

Answered by omjagdale2006
0

कुशलता असणे , सहज घडणारी गोष्ट , फसवून जाणे .

Similar questions