India Languages, asked by sujan5417, 10 months ago

वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा - १) उत्साहाला उधान येणे

Answers

Answered by rutujadilipmisal
17

Answer:

1) खूप आनंद होणे : मी वर्गात प्रथम आल्याने माझ्या उत्साहाला उधान आला

Similar questions