India Languages, asked by goldenaurangabad, 9 months ago

वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा:
दवंडी पिटणे-

Answers

Answered by pranaliingole398
50

Explanation:

दवंडी पिटणे - सर्वोना सांगणे

उपयोग - मी १० वीत चांगले गूण मिळाले म्हणून माझ्या आजोबांनी सर्व गावांमध्ये दवंडी पिटली

Similar questions