India Languages, asked by sampadarane99, 2 months ago

वाक्प्रचाराचा अर्थ नजरेतून उतरणे
plz answer fast ​

Answers

Answered by amitjadhav0074321
0

Explanation:

मान कमी होणे ३५५(५(()७_)७(५६+५(५+५५+-६+6;६७6४;९६

Answered by rajraaz85
0

Answer:

प्रतिमा मलीन होणे किंवा एखाद्याच्या मला एखाद्याबद्दल किंमत कमी होणे.

वाक्यप्रचार-

हा असा शब्दांचा समूह असतो ज्यातील शब्दांचा अर्थ जसाच तसा अर्थ न घेता विशिष्ट पद्धतीने घ्यावा लागतो.

वाक्यात उपयोग-

  • राम ने दिलेले वचन पूर्ण न केल्यामुळे आपल्या मित्रांच्या नजरेतून तो उतरला.
  • सतत केलेल्या चुकांमुळे आदेश आपल्या कुटुंबाच्या नजरेतून कायमचा उतरला.
  • भर चौकात गैरकृत्य केल्यामुळे मोहिनी आपल्या वडिलांच्या नजरेतून कायमची उतरली.
  • सुहासने आमिरला फसवल्यामुळे संपूर्ण वर्गातील मुलांच्या नजरेतून तो कायमचा उतरला.

Similar questions