Math, asked by dhrubbot008, 4 days ago

१) वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. कचाट्यात सापडणे. *

१) कोड्यात पडणे

२) कोंडीत सापडणे

३) काट्यामध्ये पडणे

४) पर्याय १ व २ बरोबर​

Answers

Answered by kakadrajshri
5

४)पर्याय एक व दोन बरोबर.

Hope it helps you

Answered by rajraaz85
0

Answer:

कोंडीत सापडणे.

Step-by-step explanation:

कचाट्यात सापडणे

वाक्यात उपयोग-

  • चोर चोरी करत असताना राजू च्या वडिलांना कचाट्यात सापडला.

  • रोज दूध पिणारा बोका एक दिवस आईच्या कचाट्यात सापडला.

  • रामची वही सौरभ चोरी करत असताना रामच्या कचाट्यात सापडला.

  • गावात फिरत असलेला वाघ एक दिवस वनखात्याच्या कचाट्यात सापडला.

  • घरातील गुळ शेंगदाणे खात असताना सायली आईच्या कचाट्यात सापडली.

  • हरिण एक दिवस रानात चरत असताना वाघाच्या कचाट्यात सापडले.
Similar questions