वाक्प्रचाराचा अर्थ सांगा भुरळ पडणे
Answers
Answered by
4
Explanation:
आवड निर्माण करणे
Hope it helps
Answered by
1
वाक्प्रचाराचा अर्थ सांगा भुरळ पडणे।
भुरळ पडणे - आवड निर्माण करणे, सवय लावणे .
- काही मित्रानी मिडून अशोकला वाईट सवयाची भुरण पाडली .
- आपण नेहमी चांगल्या लोकां सोबत राहिल्या वर भुरळ पड़ते.
- मला अचानक क्रिकेट खेळणयाची भुरळ पडली.
मराठीत इतर काही वाक्य प्रचार
( 1) पुष्टी देणे - सहमति देणे
मी दादाला फिरायला जाणयासाठी पुष्टि दिली .
(2) अंगाचा तिळपापड होणे. - ख़ूप राग येणे
झाड तोडल्यामुळे दादाच्या अंगाचा तिळपापड
झाला.
#SPJ3
Similar questions