वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
डोळ्यात पाणी उभे राहणे
Answers
Answered by
22
Answer:
डोळ्यात अश्रू येणे/ नाराज होणे !
hope it helps
mark me brainliest!
Answered by
0
वाक्प्रचाराचा अर्थ:
डोळ्यात पाणी उभे राहणे - डोळ्यात अश्रु येणे किंवा रडू येणे.
वाक्ययात प्रयोग - अाई माझ्या वर रागवली म्हणून माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले .
वाक्य प्रचारांची अन्य उदाहरणे
1. अवलंब करणे - स्वीकारणे
गुरुजी नी दिलेल्या ज्ञान सर्वानी अवलंब केला.
2.. निश्चय करणे - ठाम राहणे
मी नेहमी अभ्यास करण्याचा निश्चय केला.
3. अवगत असणे - माहित असणे
राजू परिक्षेत प्रथम येणार या बातमीशी मी
अवगत होती .
4. तारेवरची कसरत करणे - खूप परिश्रम करणे.
गरीब लोक आपल्या पोट भरण्यासाठी
तारेवरची कसरत करतात .
#SPJ3
Similar questions