Hindi, asked by sneha5192, 7 months ago

वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा - खुदकन हसणे, गाढ झोपणे,भिडणे ​

Answers

Answered by tanvi4857
9

Answer:

खुदकन हसणे - गालात हळूच हसणे

गाढ झोपणे - शांत झोपणे

भिडणे - लढाईला तयार असणे

Explanation:

Hope it helps you..

Similar questions