English, asked by sneha5192, 5 months ago

वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.अ)भिडणे, गाढ झोपणे,वंदन करणे ​

Answers

Answered by MrudulaManikraoGarad
12

Answer:

१) मुकाबला करणे- संकटाविरूद्ध भिडणे गरजेचे असते.

२) अतिशय झोप येणे-पहाटे सर्वजण गाढ झोपी जातात.

३) नमस्कार करणे- मोठ्या व्यक्तींना आदराने वंदन करतात.

Answered by omrudrwanshi0099
0

Answer:

मी मोठ्या माणसाला वंदन केले

Similar questions