वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
माश्या मारणे
Answers
Answered by
18
Answer:
माश्या मारणे = काही काम न नसणे /रिकामटेकडा
- नीता ला परीक्षे नंतर काहीच अभ्यास नसल्यामुळे ती माश्या मारत बसली
- lलोकडोवन मध्य काही लोक घरी माश्या मारत बसले
- दुकानदार गिरायक नसल्यामुळे माश्या मारत बसले
- प्रतीक ला नेहमी माश्या मारण्याची सवय लागली आहे.
भिंती ला कान असणे = काही लोक जे दुसऱ्यांच्या गप्पा कान देऊन ऐकतात
शेजराच्या काकूंना भितीला कान देण्याची सवय आहे .
प्रशांत भीतीनं कान देऊन ऐकत होता
हळद पिऊन गोर होणे =कोणत्याही कामाची घाई असणे
काही लोकांना हळद पिऊन गोर होण्याची सवय असते.
संगीता च्या पप्पाना सतत घाईत काम करण्याची सवय आहे.
Answered by
0
Answer:
प्रथविराज शाळेत जाऊन माशा मारत बसला.
Similar questions