वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग
करा
बांध घालणे
Answers
Answered by
3
Answer:
बांध घालने म्हणजे मनाई करणे, मज्जाव करणे, मर्यादा ठरवणे.
Explanation:
वाक्यात उपयोग
१. आरतीच्या वडिलांनी तिच्या वाईट वर्तणुकीमुळे तिच्या वगण्या बोलण्यावर बांध घातला.
२. सभेचे नियम लक्षात घेऊन अध्यक्षांनी प्रत्येकाच्या बोलल्यावर बांध घातला.
३. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व्हावे यासाठी शिक्षकांनी त्यांच्या वागण्यावर बांध घातले.
४. करोना काळात कुठलेही सामुदायिक कार्यक्रम पार पाडण्यावर सरकारने बांध घातले.
५. गणपती उत्सव सुरक्षित पार पडावा यासाठी पोलिसांनी गणपती मंडळांवर ती अनेक बांध घातले.
वरील पाचही वाक्यांमधून असे लक्षात येते की बांध घालने म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना मर्यादा घालने किंवा एखादी गोष्ट करण्यास मनाई करणे.
Similar questions