CBSE BOARD X, asked by jhaawdhesh79, 4 months ago

वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1) कावरेबावरे होणे-

2) ध्यानात येणे-

3) निभाव लागणे-

4) आवाहन करणे-

Answers

Answered by JaiJinendra
114

Answer:-

  • कावरे बावरे होणे - बावरणे , घाबरणे
  • कोरोनामुळे गावात कोणी नवीन आले की , लोक लगेच कावरे बावरे होत होते.

  • ध्यानात येणे-लक्षात येणे
  • कोरोनामुळे प्राणायाम , योगासन चे महत्त्व लोकांच्या ध्यानात आले

  • निभाव लागणे-टिकाव लागणे
  • जे अभ्यास करतील त्यांचाच निभिव लागेल

  • आवाहन करणे-निमंत्रण देणे , पाचारण करणे , साद/पुकारा देणे
  • महापूराच्या परिस्थितीत गरजूंना मदत करण्यासाठी अनेक संस्थांनी आवाहन केले.
Answered by roshnipashine938
5

this is what you think about it

Attachments:
Similar questions