Hindi, asked by sapnamalapur2005, 2 months ago

• वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
टिकाव लागणे :-
हशा पिकणे :-
answer me please Marathi​

Answers

Answered by apawar7613
0

Answer:

टिकाव लागणे

mahnje काय

Explanation:

टिकाव लागणे

Answered by rajraaz85
0

Answer:

१.सक्षमपणे सामना करणे.

१.सक्षमपणे सामना करणे.२. एकत्रितपणे हासणे.

वाक्यात उपयोग

.टिकाव लागणे-

  • छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुगलांचा टिकाव लागणे कठीण होते.
  • अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यानंतर आपल्या मुलाचा टिकाव लागेल की नाही याची अजयच्या आई-वडिलांना शास्वती नव्हती.
  • गावाकडून येऊन मुंबईसारख्या मोठ्या शहरात विजयचा टिकाव लागेल का नाही याबद्दल त्याच्या मित्रांना शंकाच होती.

२. हशा पिकणे-

  • कार्यालयात सभा चालू असताना अचानकपणे विनोद झाल्याने एकच हशा पिकला.
  • वर्गात सर्व विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांचा पाय घसरल्याने एकच हशा पिकला.
  • घरात चिमुरड्या छकुली ने आपल्या बाबांना तुम्ही माझ्यासाठी काय करतात असे विचारल्याने एकच हशा पिकला.

Similar questions