Math, asked by pawarpoonam087, 4 months ago

वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करने विसंगत वाटने ​

Answers

Answered by borhaderamchandra
1

Answer:

विसंगत वाटणे - समान ना वाटणे, किंवा फरक वाटणे

साधूच्या घरचा पोपट आणि चोराच्या घरचा पोपट यांचे संस्कार विसंगत वाटतात.

Similar questions