वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही 2) 1) हात धुवून पाठीस लागले. 2) टाहो फोडणे (B-THAS 3) चाहूल लागणे
Answers
Answered by
1
वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात प्रयोग:
Explanation:
- हात धुवून पाठीस लागले: एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीच्या मागे लागणे.
- वाक्य: दोन वर्षाच्या युवांशला बाहेर खेळायला फार आवडायचे. घरातील कोणीही बाहेर जायला निघाल्यास, बाहेर जाण्यासाठी तो त्याच्या हात धुवून पाठीस लागायचा.
- टाहो फोडणे: मोठ्या आवाजात आकांत करणे किंवा मोठ्याने ओरडणे.
- वाक्य: दिवाळीमध्ये बाजारात आपल्या सामानाची जास्तीत जास्त विक्री व्हावी म्हणून दुकानदार मोठमोठ्याने टाहो फोडत होता.
- चाहूल लागणे: मागोवा लागणे.
- वाक्य: सूत्रांकडून माहिती मिळाल्यामुळे पोलिसांना अनेक दिवसांपासून चिंडोरी गावात लपून राहत असलेल्या चोरांच्या टोळीची चाहूल लागली.
Answered by
0
Answer:
I don't know this answer
Similar questions
English,
1 month ago
Environmental Sciences,
1 month ago
Hindi,
2 months ago
Math,
2 months ago
Math,
10 months ago
Computer Science,
10 months ago