वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा जिव्हारी लागणे
Answers
Answered by
2
Answer:
मनाला लागने: त्याचे बोलणे माझा जिव्हारी लागले आहे .
Explanation:
MARK ME AS BRAIN LIST
Answered by
1
Explanation:
जिव्हारी लागणे म्हणजे अतिशय वाईट वाटणे.
पण घाव जिव्हारी लागणे म्हणजे गंभीर जखम होणे. दोन्हींमधे फरक आहे.
वाक्यात उपयोग-
त्यांचे हसणे त्याच्या जिव्हारी लागले.
Similar questions
Social Sciences,
18 hours ago
English,
18 hours ago
Social Sciences,
18 hours ago
Math,
8 months ago