Hindi, asked by barbaradsilva0412, 7 months ago

• वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कारा.
१) खूण करणे इशारा देणे.

२) घसा कोरडा पडणे -भीती वाटणे.

३) शरमिंदे वाटणे-शरम वाटणे.

४) खबरदारी घेणे - काळजी घेणे.

५) पाठलाग करणे-पिच्छा करणे.

६) उत्साहाला उधाण येणे - खुप आनंद होणे.

७) दंगाधोपा करणे-दंगामस्ती करणे.
make sentence of this​

Answers

Answered by rahulppotdar
20

Answer:

1. आईने मला गप्प बसण्या साठी खुणावले .

2. रात्री तीन वाजता खिडकीचा जोर जोरात आवाज आल्यामुळे माझा घसा कोरडा पडला .

3. आईने सगळ्यांसमोर माझी वाईट सवय सांगितल्यामुळे मला लाज वाटली ( I think sharminde vatne word isn't correct so I used another word ...sry)

4. पप्पांनी पैसे देऊन मला खूप पुस्तकं आणली म्हणून मी पुस्तकांची खबरदारी घेते .

5. मला एक चोर चोरी करताना दिसला म्हणून मी त्याचा पाठलाग केला.

6. मामाने जेव्हा पिकनिक ला जाण्याचा प्लॅन केला तेव्हा माझ्या उत्साहाला उधाण आले .

7. मी जेव्हा खूप दिवसांनी माझ्या मित्रांना भेटले तेव्हा आम्ही खूप दंगा धोप केला .

HOPE THIS HELPS

I M A GIRL SO IN SOME SENTENCES U MEED TO CHANCE GENDER IF U R A BOY...

Answered by okhobragade34
2

Answer:

१) घसा कोरडा पडणे -भीती वाटणे.

Explanation:

= तलावामधील मगर पाहून रमेशचा घसा कोरडा पडला होता .

Similar questions