वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा,
१) मोहीम आखणे
२) जाहीर करण
3) आश्चर्य वाटणे
४) विजयी होणे
५) संमती देणे
Answers
Answered by
4
Answer:
१) मोहीम आखणे-
शिवाजी महाराजांनी सुरतेला लुटण्यास माहीम आखली.
२) जाहीर करणे-
वर्ग शिक्षकांनी शाळेचे वेळापत्रक जाहीर केले.
३) आश्चर्य वाटणे-
मला लाल कोळी पाहून आश्चर्य वाटले.
४) विजयी होणे-
शिवाजी महाराज विजयी झाले.
५) संमती देणे-
वर्ग शिक्षणांनी परीक्षेस संमती देणे.
Similar questions