India Languages, asked by mahajanswara12, 6 months ago

वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
१) मोहीम आखणे
२) जाहीर करणे
४) विजयी होणे
५) संमती देणे​

Answers

Answered by harshvpatil03
1

Answer:

वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग

Explanation:

छत्रपती शिवजी महाराजांनी सुरतला लुटण्याची मोहिम आखली .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदी जाहिर केली .

भारत कोरोना विरुद्ध लढ्यामध्ये विजयी होईल .

आईने मला खेळण्याची संमती दिली .

Similar questions