७. वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा,
१) मोहीम आखणे
२) जाहीर करणे
३) आश्चर्य वाटणे
४) विजयी होणे
५) संमती देणे
Answers
Answered by
2
Explanation:
1) शिवाजी महाराजांनी गडावर जाण्यासाठी मोहीम आखली
2) माझ्या मित्राने त्याचे प्रेम जाहीर केले
3) तु मराठी मुलगी आहेस म्हणुन मला आश्चर्य वाटले
4) काल india विजयी झाला
5) मला संमती दे तुला follow करायची
marks as Brainlist plz
Take Care
Similar questions