वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. वाक्प्रचार - समाचार घेणे
अर्थ - विचारपूस करणे
please make a sentence using this ........
please fast it's urgent
Answers
Answered by
4
Answer:
समाचार घेणे म्हणजे विचारपूस करणे,चौकशी करणे.
Explanation:
वाक्यात उपयोग-
१. सुदामा जरी लांब राहत असायचा तरी भगवान श्रीकृष्ण त्याचा समाचार घ्यायचे.
२. राम आपल्या आप्त सखीयांची नेहमी समाचार घेतो.
३. आपले पत्र कधी येईल यासाठी राजेशने पोस्टात जावून समाचार घेतला.
४. प्रवासी बस स्थानकावरती बसचा समाचार घेत होते.
५. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांबद्दल शाळेतील जुने विद्यार्थी समाचार घेत होते.
वरील विधानांवरून असे स्पष्ट होते की जेव्हा कोणी एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल चौकशी करतो त्याला समाचार घेणे किंवा विचारपूस करणे असे म्हणतात.
Answered by
0
Answer:
समाचार घेणे
Explanation:
hope it will help you
Similar questions