३) वाक्प्रचार:
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1) आर्जव करणे
ii) तथ्य असणे
in) उत्साहाला उधाण येणे
Answers
Answered by
22
Answer:
३) उत्सहला उधान येने=खुप उत्साहित होने
वाक्य:- तो वर्गात पहिला आल्यावर त्याच्या उत्साहाला
उधान्न आले होते .
hope it helps
Answered by
12
(i) आर्जव करणे - विनंती करणे
वाक्य - मुलाच्या सुखासाठी आईने सर्वांकडे आर्जाव केला.
(ii) तथ्य असणे - वास्तविक्ता असने
वाक्य -
a) राजुने सांगीतलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तथ्य नव्हता.
b) निशाद साक्षीचे म्हणणे नीट ऐकत होता, कारण त्याला माहित होते की तिच्या बोलण्यात तथ्य आहे.
(iii) उत्साहाला उधाण येणे - खूप आनंद होणे.
वाक्य -
a) क्रिकेट स्पर्धा जिंकल्यावर सगळ्या खेळाडूंच्या उत्साहाला उधाण आले.
b) बाईंनी वर्गात सहलीची सूचना वाचून दाखवताच मुलांच्या उत्साहाला उधाण आले.
Similar questions