३) वाक्प्रचार खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही दोन) (०४) i) ध्यानी ठेवणे ii) जर्जर करणे iii) शिकस्त करणे
Answers
Answered by
3
Answer:
i) आ वासून पाहणे: आश्चर्यचकित होने
वाक्य: सुंदर देखाव्यकङे मोहन मोठा आ वासून पाहय
राहिला
Answered by
2
Answer:
१. आठवणींत ठेवणे- थोर व्यक्तींचे कार्य आजही लोकांच्या ध्यानी आहे.
२. झिझवणे - जास्त वय झाल्यामुळे नानांच शरीर जर्जर झाले होते.
३. हरवणे- इंग्रजांना भारतातून हाकलून भारतीयांनी त्यांना शिकस्त केली.
Explanation:
शालिनी हुबलीकर चेनलवर सर्व प्रश्न उत्तरे भेटतील निबंध लेखन पत्र लेखन कथा लेखन कहाणी लेखन बातमी लेखन
Similar questions