Hindi, asked by yasminmulla7860, 1 day ago

वाक्प्रचार : खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही दोन)

i) क्षीण होणे
ii) सुरूंग लावणे
ii) हातभार लावणे​

Answers

Answered by sharminsheikh456
5

Answer:

I)क्षीण होणे: कमी होत जाणे

वाक्यात उपयोग: अभ्यास न केल्यामुळे माझे मार्क्स क्षीण होत गेले.

ii) सुरंग लावणे:पत्ता दावतें

वाक्यात उपयोग:राजू शाळेत का येत नही याचे सुरंग मी त्याचा पीछा करुण लावले.

iii)हातभार लावने:मदत करणे

वाक्यात उपयोग:आईला पाल्या-भज्यांची पिशवी पकड़ण्यात मी आज हातभार लावले.

Similar questions