वाक्प्रचार:
खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :१. खूप दुःख होणे. २. खूप सुख होणे.
Answers
Answered by
1
- खूप दुःख होणे - अतिशय वाईट वाटणे.
- परीक्षेमुळे गावी बहिणीच्या लग्नाला जायला न मिळाल्यामुळे मला खुप दुःख झाले.
- खूप सुख होणे - अतिशय आनंदी होणे.
- गरीब परिस्थिती असूनही परिवारात एकमेकांनाबद्दल प्रेम आहे हे बघून ते खूप सुखी आहेत असे समजते.
www.sopenibandh.com
Similar questions