India Languages, asked by anitapawde060, 4 months ago

३) वाक्प्रचार:
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
i) लळा लागणे
ii) तगादा लावणे
iii) नाचक्की होणे
iv) आनंद गगनात न मावणे​

Answers

Answered by harshadakhade
13

Answer:

iv) आनंद गगनात न मावने-खूप आनंद होणे

सीता परीक्षेत चांगल्या मार्कने पासा झाल्यामुळे व शाळेत प्रथम आल्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला

Similar questions